महाराष्ट्रातील जागृत देवस्थान आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकवीरा देवीचा महानवमी होम मंगळवारी संपन्न झाला. पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास हवन करण्यात आले. मध्यरात्रीनंतर देवीची नववी माळ लावून घट उठविण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मंत्रोच्चारण करत होम प्रज्वलित करण्यात आला. होमात पुर्णाहुती दिल्यानंतर भाविकांची दर्शनरांग सुरू करण्यात आली. दरम्यान सोमवारी मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. देवीचे आणि होमाचे दर्शन घेण्यासाठी भल्या पहाटेपासून भाविक गडावर येऊन थांबले होते. होम प्रज्वलित होताच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. गडावर देवीच्या दर्शनाची एक रांग व होमाच्या दर्शनाची दुसरी रांग अशा दोन रांगा लावण्यात आल्या होत्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा