पिंपरी: पिंपरी विधानसभा मतदारसंघात विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार असा दावा पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी केला आहे. २०१९-२४ या पाच वर्षांत केलेल्या कामाच्या जोरावर जनेतेने टाकलेला विश्वास आमच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण आहे. महायुती सरकारने केलेली विकासकामे, लाडकी बहीण योजना तसेच जनकल्याणकारी विविध योजना यामुळे मतदारांना दिलासा मिळाला.

हेही वाचा…निकालाआधीच महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच, भाजपाच्या बावनकुळेंपाठोपाठ शिवसेनेचाही दावा; पडद्यामागे चाललंय काय?

Ujjwal Nikam.
Ujjwal Nikam On EVM : “आज तुम्ही पराभूत झाल्यामुळे…” उज्ज्वल निकमांनी सांगितले ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी कोणत्या दहा गोष्टी लागणार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Aba Bagul, Parvati Assembly Constituency,
‘बंडखोर’ आबांचे घरवापसीसाठी ‘आर्जव’
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
MIM In Delhi Election 2025.
Delhi Election : दिल्लीतील २०२० च्या दंगलीतील आरोपी लढवणार विधानसभा, ओवैसींच्या पक्षाने दिली उमेदवारी
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
navneet rana and balwant wankhede
Navneet Rana : “मी राजीनामा देतो, पण…”, नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडेंचं प्रतिआव्हान!

शहरातील मेट्रोचा निगडी पर्यंतचा विस्तार याच बरोबर मनपाचे विविध प्रकल्प, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प यामधून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला. मतदारसंघातील झोपडपट्टी तसेच मध्यमवर्गीय व सोसायट्यांमधील नागरिकांशी मी वैयक्तिक संपर्कात आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या, प्रश्न सोडविण्यावर माझा भर असतो. प्रत्येक घटक तसेच सर्वसामान्य मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे. मी सामान्य जनतेची केलेली कामे अशा विविध कारणामुळे विजय आमचा आहे, त्यामुळे गुलाल आम्हीच उधळणार आहोत असे आमदार अण्णा बनसोडे यांनी म्हटले आहे.

Story img Loader