पुणे : पुणे शहरातील गणेशोत्सव पाहण्यास दहा दिवसांच्या कालावधीत राजकीय नेते मंडळी,सिने अभिनेते यांच्यासह राज्यभरातील भाविक मंडळी येत असतात. त्याच दरम्यान आज पुणे शहरातील मानाच्या पाच गणपतीसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे दर्शन उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दर्शन घेतले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
आणखी वाचा-पुणे : एटीएममधून पैसे काढणाऱ्या निवृत्त बँक अधिकाऱ्याची फसवणूक
त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत नीलम गोऱ्हे यांनी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, राज्यातील दृष्काळाची छाया नष्ट होऊन सुखसमृद्धी लाभावी, बळीराजा संतुष्ट होऊन राज्यातील सर्व प्रकारचे अरिष्ट टळावे. राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महायुतीचे सरकार यावे अशी प्रार्थना गणरायाकडे केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
First published on: 09-09-2024 at 19:36 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neelam gorhe says mahayuti government should come once again under leadership of cm eknath shinde svk 88 mrj