पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ हे दोन दिवसांच्या पुणे दौर्‍यावर आहेत. त्याचदरम्यान छगन भुजबळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी प्रशांत दशरथ पाटील या आरोपीला पुणे पोलिसांनी रायगड येथील महाडमधून अटक केली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून यावर छगन भुजबळ यांनी भाष्य केले.

हेही वाचा – राजकीय वर्तुळात चर्चा! आमदार प्रतिभा धानोरकर यांना दिल्लीतील काँग्रेस नेत्यांचे तातडीचे निमंत्रण

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”

या प्रकरणी छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, माझ्या सहकाऱ्याने मला धमकी आल्याचे सांगितले. त्याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर काही तासांत आरोपीला महाड येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडे चौकशी केल्यावर अधिक माहिती समोर येईल. पण मी कार्यकर्त्यांना एकच सांगतो की, शरद पवार किंवा त्यांचं कुटुंबीय अशी धमकी देण्याचं काम करीत नाही. वैचारिक लढाई सुरू असते. अशी कामे अतिउत्साही लोक करीत असतात.

Story img Loader