पुणे प्रतिनिधी: मागील काही दिवसांपासून राहुल गांधी हे सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल विधान करीत आहे. त्या विधाना बद्दल आजच्या सभेतून कोणी तरी भूमिका मांडली पाहिजे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे डोळे लागले असून सभेला कितीही गर्दी झाली. तरी पुढचं सरकार हे शिंदे फडणवीस यांचं असणार अशी भूमिका राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मांडत महा विकास आघाडीला त्यांनी टोला लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा- …तर मी पहिल्यांदा खासदारकीचा राजीनामा दिला असता: उदय सामंत

छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची सभा आयोजित करण्यात आली. त्या प्रश्नावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भूमिका मांडली. यावेळी उदय सामंत म्हणाले की, एक महिन्यापुर्वी रत्नागिरी येथे सभा झाली. लाखाच्या पुढे लोक सभेला आल्याच सांगण्यात आले आहे. तीन चार पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित येऊन ते गर्दी करीत आहे. आपल्याकडील उर्वरित आमदार, कार्यकर्ते इकडे तिकडे जाऊ नये. त्याकरिता सभा आयोजित केल्या जात आहे. पण आम्ही त्यानंतर सभा घेऊन उत्तर दिले आहे. मात्र आम्ही आता सभा घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.