पुणे : कौटुंबिक वादातून पत्नीची आक्षेपार्ह अवस्थेतील छायाचित्रे प्रसारित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीविषयी समाजमाध्यमातील अश्लील मजकूर प्रसारित केल्या प्रकरणी एकाच्या विरुद्ध मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत एका ३५ वर्षीय महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ४० वर्षीय पतीविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला आणि तिचा पती मार्केट यार्ड भागात राहायला आहेत.

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची आक्षेपार्ह अवस्थेतील छायाचित्रे प्रसारित केली. पत्नीविषयी अश्लील मजकूर प्रसारित केला. पोलीस उपनिरीक्षक गिरी तपास करत आहेत.आरोपी पतीने पत्नी आणि तिच्या आईला धमकावून वेळोवेळी सात लाख रुपये घेतले. पतीचे अनैंतिक संबंध असल्याचा संशय आल्याने पत्नीने त्याला जाब विचारला. तेव्हा त्याने तिला मारहाण केली.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
hina khan cancer battle
कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
Story img Loader