पुणे : वर्षाच्या सुरुवातीलाच आलेल्या अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मंगळवारी पहाटेपासून गर्दी केली असून, पहाटेपासूनच भाविकांची लांब रांग लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – जगाला तृणधान्यांची गोडी ; ज्वारी, बाजरी, नाचणीच्या बियाणांची विक्रमी निर्यात

अंगारकी चतुर्थी निमित्त मंदिरावर फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली. पहाटे चार ते सहा या वेळात जितेंद्र अभ्यंकर आणि सहकाऱ्यांनी गायन सेवा रुजू केली. त्यांच्यासह भाग्यश्री अभ्यंकर, तन्वी अभ्यंकर यांनी गायन केले. त्यांना केदार परांजपे, निलेश देशपांडे,अपूर्व द्रविड,आणि विशाल गंड्रतवार यांनी साथसंगत केली. रवींद्र खरे यांनी निवेदन केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the occasion of angaraki chaturthi devotees gathered for darshan of dagdusheth halwai ganpati in pune pune print news vvk 10 ssb
Show comments