पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावरील पुणे लेनवर आयटीएमएस प्रोजेक्ट अंतर्गत आडोशी बोगद्याजवळ ओव्हर हेड ग्रँटी बसवण्यात येणार आहे. उद्या दुपारी बारा ते एक च्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. केवळ हलक्या वाहनांसाठी खोपोली एक्झिट वरून जुन्या महामार्गावर शिंग्रोबा घाटातून वाहतूक वळवण्यात येणार आहे अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. उर्वरित वाहतुक खोपोली टोलनाका या ठिकाणी थांबविण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा-“…तर मोदी नवीन युनो उभी करतील”, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावरून प्रवास करणारे प्रवासी तसेच वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उद्या सोमवारी पुणे लेनवर आडोशी बोगद्याजवळ ओवर हेड ग्रॅंटी बसविण्यात येणार आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणारे वाहतूक खालापूर टोल नाका येथे तसेच शोल्डर लेनवर थांबविण्यात येणार आहे. दुपारी बारा ते एकच्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून हलक्या वाहनांसाठी खोपोली एक्झिट वरून वाहतूक वळविण्यात येणार आहे. अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.