पुण्याच्या विकासाचे ८७५ कोटी रूपये शिंदे-फडणवीस सरकारने अडवून ठेवले आहेत. पालकमंत्री नियुक्त होईपर्यंत त्याविषयी काहीही करायचे नाही, अशा अधिकाऱ्यांना सूचना आहेत, असे सांगत मुखयमंत्री-उपमुख्यमंत्री दोघांचाच कारभार सुरू असून अजूनही पालकमंत्री नेमलेले नाहीत, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांची केली आहे. राज्यातील सरकार म्हणजे ‘खोके’ सरकार आहे, अशी खिल्लीही त्यांनी उडवली.शिरूर विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन तसेच नोकरी व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. शिरूरचे आमदार अशोक पवार, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदी उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा