जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून भारतीय टपाल विभागाच्या वतीने राष्ट्रीय टपाल सप्ताहांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.विभागाच्या वतीने बँकिंग आणि विम्याद्वारे प्रस्तुत केल्या जाणाऱ्या विविध वित्तीय सेवांद्वारे सामान्य माणसाचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी सोमवारी (१० ऑक्टोबर) वित्तीय सशक्तीकरण दिवस साजरा केला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मंगळवारी (११ ऑक्टोबर) फिलाटली दिवस तर गुरुवारी (१३ ऑक्टोबर) अंत्योदय दिवस साजरा केला जणार आहे. ग्राहक मेळावे, आधार नोंदणी, नवीन आधार कार्ड तयार करणे, जन-धन योजना, सुकन्या समृद्धी खाती ही कामे अंत्योदय दिवसामध्ये केली जाणार आहेत.