पुणे : राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरप्रकारात एकूण ९ हजार ५३७ उमेदवारांचा समावेश आहे. मात्र, त्यातील काही उमेदवारांची पवित्र संकेतस्थळाद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये शिक्षक म्हणून निवड झाली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासंदर्भात कार्यवाही करण्याबाबतच पत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पोलीस आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे गैरप्रकार केलेल्या उमेदवारांना शिक्षक भरतीमध्ये संधी मिळणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in