पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या संभाव्य उमेदवारांमध्ये शाब्दिक चकमक आणि राडा झाल्याचे पाहायला मिळाले. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात रेकॉर्डिंग सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पदाचे संभाव्य उमेदवार व माजी महापौर योगेश बहल आणि भाजपचे संभाव्य उमेदवार आणि माजी नगरसेवक यशवंत भोसले यांच्यात वादावादी झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर भर कार्यक्रमातच आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. या प्रकरणी यशवंत भोसले यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आपल्याला धमकावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा