बिबवेवाडी परिसरात टेम्पोच्या धडकेने पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी टेम्पोचालकास अटक करण्यात आली.
दुर्गा मनोज शिंदे (वय ४६, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी टेम्पोचालक समाधान लक्ष्मण मोहोळकर (वय ३१, रा. म्हातोबाची आळंदी, कुंजीरवाडी, पुणे-सोलापूर रस्ता) याला अटक करण्यात आली.

हेही वाचा >>> पुणे : नियमावलीचा अवलंब केल्यास शून्य कार्बन उत्सर्जन शक्य

hinganghat zilla parishad
वर्धा : निलंबित शिक्षक पुन्हा निलंबित…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
पिंपरी : ‘जीबीएस’मुळे युवकाचा मृत्यू
death of pregnant woman and newborn after surgery under mobile light
मोबाइलच्या प्रकाशात शस्त्रक्रियेनंतर गर्भवती व नवजात बालकाच्या मृत्युचे प्रकरण : महापालिकेच्या सर्व प्रसूतीगृहांची पाहणी होणार
Bihar Class 10 Girl Accident
घराच्या छतावर अभ्यास करणाऱ्या मुलीला माकडाने दिला धक्का, खाली पडून १० वीतल्या मुलीचा मृत्यू
Hinjewadi two girls dead marathi news
Video : हिंजवडीत सिमेंट मिक्सरच्या अपघातात दोन तरुणींचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद
पिंपरी : कंटेनरच्या अपघातातील जखमी मुलीचा मृत्यू
old woman died , teen Hat Naka area, Thane,
दूध आणण्यासाठी गेलेल्या वृद्धेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू, ठाण्याच्या तीन हात नाका भागातील घटना

दुर्गा शिंदे बिबवेवाडीतील संविधान चौक परिसरातून जात होत्या. त्या वेळी भरधाव टेम्पोने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक विवेक मिसाळ तपास करत आहेत.

Story img Loader