पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा सात वर्षीय मुलाचं घरासमोरून अपहरण, दोन रात्र तीन दिवस नजरकैदेत अन ५० तासानंतर सुटका…. अगदी चित्रपटाला साजेसं हे अपहरणनाट्य पिंपरी-चिंचवडमध्ये घडलं. त्यातून सात वर्षीय ओमची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र, या अगोदर देखील शहरात तीन महिन्यांपूर्वी खंडणीसाठी चार वर्षीय चिमुकलीच अपहरण झालं होतं. परंतु, यात त्या चिमुकलीची अपहरणकर्त्यांनी हत्या केली. आर्थिक चणचणीतून अपहरणाची ही प्रकरणे घडली असली तरी त्यामागे ओळखीचा गैरफायदा घेतल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे सदनिकाधारकांनी किंवा मालकांनी घर भाड्याने देताना किंवा कामगारांना कामावर ठेवताना पुरेशी काळजी घ्यायला हवी, असेही प्रकर्षाने दिसून आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा