पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. उत्कृष्ठ सेवेसाठी हे पदक जाहीर झाले आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करण्यात येतात. गुणवत्तापूर्ण सेवा, विशेष कामगिरी याबद्दल ही पदके दिली जातात.

हेही वाचा >>> पुण्यात भाजप आणि काँग्रेसला गटबाजी व नाराजीचा फटका

pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
11 thousand crores to BEST in the last decade Mumbai Municipal Corporation administration rejects allegations of treating the initiative with contempt Mumbai print news
गेल्या दशकात ‘बेस्ट’ला ११ हजार कोटी; उपक्रमाला सापत्न वागणूक दिल्याचा आरोप मुंबई महानगरपालिका प्रशासनाला अमान्य
Shambhuraj Desai, tourism Maharashtra ,
महाराष्ट्राला पर्यटनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य बनवू, पर्यटनमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
mpsc students loksatta news
राज्यसेवा २०२४च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांचे सरकारला साकडे, तहसीलदारासह अनेक पदे रिक्त
Chargesheet by CBI filed against three including prevention officer in bribery case
लाचखोरीप्रकरणात प्रतिबंधक अधिकाऱ्यासह तिघांविरोधात आरोपपत्र दाखल, सीबीआयची कारवाई
Promotion Kalyan Dombivli Municipal corporation,
कल्याण डोंबिवली पालिकेतील ३४३ कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ती

यावर्षी देशभरातील २२९ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’  जाहीर झाले. त्यात महाराष्ट्रातील ३३ जणांचा समावेश आहे, तर ६४२ जणांना उत्कृष्ठ सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्यात महाराष्ट्रातील ४० जणांचा समावेश आहे. देशभरातील ८२ जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले. त्यात महाराष्ट्रातील  तीन अधिकारी आहेत. अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके, पिंपरी-चिंचवचडे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांचा समावेश आहे.

Story img Loader