पिंपरी-चिंचवड परिसरातील पालिकेच्या १२ जलतरण तलावातील अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या परिसरात असणाऱ्या प्रत्येक जलतरण तलावामध्ये केवळ दोनच जीवरक्षक असल्याचे समोर आले असून पालिका प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांच्यातून उमटताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवडसह अवघ्या महाराष्ट्राचे तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात उन्हाळ्याची सुट्टी असल्याने बच्चे कंपनीसह अनेक घरातील कुटुंबियांची पावले ही जलतरण तलावाच्या दिशेने वळतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा