पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. शहरातील विविध भागांत एकूण २७ चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल आहे. सांगवी आणि निगडित पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपी अद्यापही मोकाट आहेत.

पिंपरी- चिंचवड शहरात वाहन तोडफोडीचे सत्र थांबलेलं नाही. शहरातील आकुर्डी, निगडी आणि सांगवी परिसरामध्ये एकूण २७ वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. आकुर्डी गुरुद्वारा येथे १५, निगडीमध्ये पाच आणि सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना मध्यरात्री घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. हातात दांडके घेऊन चारचाकी वाहनांची तोडफोड करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
open prison in india
खुले कारागृह म्हणजे काय? त्यात कैदी कसे राहतात आणि काय करतात?
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता

हेही वाचा – चिकुनगुन्याचा धोका वाढताच राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड: ८५ वर्षीय ज्येष्ठ महिलेवर २३ वर्षीय तरुणाने केला बलात्कार; आरोपी अटक

या आधी देखील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. आरोपींना अटक करून त्यांची धिंड देखील काढण्यात आली होती. आता पुन्हा एकदा सांगवी, निगडी आणि चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. पैकी, चिंचवड पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल आहे. इतर आरोपींचा शोध सांगवी आणि निगडी पोलीस घेत आहेत.

Story img Loader