पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. शहरातील चिखली घरकुल परिसरात अज्ञात दोघांनी दारूच्या नशेत चारचाकी वाहनांची तोडफोड केली आहे. याप्रकरणी दोघांना चिखली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वाहन तोडफोडीची सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा… पुणे : बालासोर दुर्घटनेनंतर रेल्वेने उचलले ‘हे’ पाऊल

हेही वाचा… पुणे मेट्रोच्या कामात सरकारी भांडणाचा खोडा ! १५ दिवसांपासून काम बंद

पिंपरी- चिंचवडमधील चिखली घरकुल परिसर आणि शरद नगर येथे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोघांनी चारचाकी मोटारींना लक्ष करत कोयत्याने सात ते आठ वाहनांची तोडफोड केली आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. भर दिवसा साडेचारच्या सुमारास वाहनांची तोडफोड केल्याने घरकुल परिसर आणि शरद नगर येथील नागरिकांमध्ये भीतीच वातावरण होतं. वाहन तोडफोडेची सर्व घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे.