पुणे मेट्रोसह पुण्यातील विविध उपक्रमांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदींच्या हस्ते महत्त्वाकांक्षी अशा पुणे मेट्रोच्या गरवारे महाविद्यालयाजवळी मार्गिकेचं उद्घाटन केलं जाणार आहे. मोदींची आज एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर प्रचारसभा देखील होणार आहे.
या दौऱ्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शहरभर ठिकठिकाणी आंदोलन करून विरोध दर्शवण्यात आला आहे.
प्रतीक्षा संपली…ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया…!
— Pune Metro Rail (@metrorailpune) March 5, 2022
प्रवाशांसाठी #पुणेमेट्रो ची सेवा ६ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपासून सुरु !
दरपत्रक जाणून घ्या, तुमच्या स्वप्नाचा प्रत्यक्षात अनुभव घ्या.
#AaliApliMetro #DreamComingTrue #DhavnaarApliMetro #WeAreReady pic.twitter.com/VT7VUUNoJl
पुणे महापालिका भवनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं करणार अनावरण!
पंतप्रधान मोदी महापालिकेतून कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालय येथे पुणे मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन आणि मेट्रोने आनंदनगपर्यंतचा प्रवास करणार आहेत. त्यानंतर एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर मोदी यांची जाहीर सभा होणार असून त्यानंतर ते हेलिकॉप्टरने लवळे येथील सिम्बायोसिस महाविद्यालयाला भेट देणार आहेत. दुपारी दोन वाजता पंतप्रधान मोदी दिल्लीकडे रवाना होणार आहेत.