लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील भाजपची लाट यंदाही पुण्यात कायम राहिली. महापालिका निवडणुकीच्या मैदानात भाजपने बाजी मारली. १६२ पैकी ७७ जागांवर विजय मिळवत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादीला सत्ता राखण्यात अपयश आले. त्यांना फक्त ४४ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेने १०, काँग्रेस १६ तर मनसेला ६ ठिकाणी विजय मिळवला. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. काही प्रभागांतील लढती या निवडणुकीपूर्वीपासूनच चर्चेत राहिल्या होत्या. आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्यात प्रभागात सरळ लढती झाल्यामुळे राजकीय पक्षांची प्रतिष्ठाही तेथे पणाला लागली होती.
Zilla Parishad Election Results Live: ‘निकाल’ लागणार! जिल्हा परिषदांच्या मतमोजणीला सुरूवात
Live Updates
५.५५: प्रभाग क्र. ३५ पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांचा भाजपच्या महेश वाबळेंकडून २२०० मतांनी पराभव. वाबळे यांनी विद्यमान नगरसेवक शिवलाल भोसले यांचाही केला पराभव. भाजपच्या दिशा माने यांच्याकडून राष्ट्रवादीच्या मेघा भिसे पराभूत
५.४५: माजी महापौर कमल व्यवहारे यांचा पराभव
५.३०: वंदना चव्हाण यांचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा, राष्ट्रवादीचा पराभव झाल्यामुळे राजीनामा
५.००: शिवसेना गटनेते अशोक हरणावळ यांचा पराभव
४.४५: बालेवाडी येथे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
४.४०: काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे गटनेता गणेश बीडकर यांना पराभूत केले. या लढतीकडे संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले होते. हा धक्कादायक निकाल आहे.
३.४५: प्रभाग क्र. १६ मध्ये रविंद्र धंगेकर तिसऱ्या फेरी अखेर १ हजार मतानी आघाडीवर
३.३५: प्रभाग १३ – एरंडवणे-हॅपी काॅलनी
२०,४६८ – दीपक पोटे
२३,०६९ – माधुरी सहस्त्रबुद्धे
२०,०४३ – मंजुश्री खर्डेकर
१९,८९१ – जयंत भावे
३.२५: प्रभाग ३७ अ वर्षा साठे भाजप
ब रूपाली धाडवे भाजप विजयी
बाळसाहेब ओसवाल शिवसेना विजयी
३.२०: प्रभाग चार खराडी चंदननगरमधून राष्ट्रवादीचे महेंद्र पठारे, संजीला पठारे, सुमन पठारे आणि भैया जाधव विजयी.
३.१५: प्रभाग १७
लक्ष्मी आंदेकर, राष्ट्रवादी,
सुलोचना कोंढरे, भाजप,
वनराज आंदेकर, राष्ट्रवादी,
विशाल धनवडे शिवसेना यांची विजयी आघाडी
३.१०: प्रभाग क्रमांक १९
अ अविनाश बागवे – काँग्रेस
ब मनिषा लडकत -भाजप
क अर्चना पाटील -भाजप
ड रफिक अब्दुल शेख -काँग्रेस
३.००: प्रभाग १७ मधील शिवसेनेचे विजयी उमेदवार विशाल धनवडे यांची फेर मतमोजणी सुरु
२.५०: रास्ता पेठ रविवार पेठ (प्रभाग १७) तिसरी फेरी
अ- सोनम झेंडे, शिवसेना – ११९८ रोहिणी नाईक, भाजप – १७२७ शीला आटपाळकर, काँग्रेस – १०१८, लक्ष्मी आंदेकर, राष्ट्रवादी – १३०९
ब- सुलोचना कोंढरे, भाजप – १६३१ कोमल बारगुजे, शिवसेना – १२७३ धनश्री गायकवाड, राष्ट्रवादी – ११३३
क गट वनराज आंदेकर, राष्ट्रवादी – ७१७ उमेश चव्हाण, भाजप – १५६३ विजय मारटकर, शिवसेना – १६८३, वीरेंद्र किराड, काँग्रेस – १०६७
ड गट- अरविंद कोठारी, भाजप – १९८१ विशाल धनवडे, शिवसेना – १४४३
२.४५: मनसेने खाते उघडले, साईनाथ बाबर विजयी
२.४०: प्रभाग १३ भाजप पॅनल विजयी
गट अ – दीपक पोटे
गट ब – माधुरी सहस्रबुद्धे
गट क – मंजुश्री खर्डेकर
गट ड – जयंत भावे
२.३०: भाजपचे विजयी उमेदवार सिद्धार्थ शिरोळे
२.२५: प्रभाग १४ अ मधून भाजपच्या स्वाती लोखंडे विजयी
२.२०: ११ ब मधून छाया मारणे विजयी
२.१५: भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांचा मुलगा सिद्धार्थ शिरोळे विजयी
२.१०: प्रभाग १४ मधून उपमहापौर मुकारी अलगुडे, विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके आणि नगरसेवक राजू पवार पराभूत
२.०५: प्रभाग ११ – रामबाग कॉलनी, शिवतीर्थ नगर
दीपक मानकर – राष्ट्रवादी
अश्विनी जाधव – राष्ट्रवादी
वैशाली मराठे – काँग्रेस
रामचंद्र कदम – काँग्रेस
२.००: प्रभाग क्र. १४ मध्ये भाजपचे सर्व उमेदवार विजयाच्या वाटेवर. सिध्दार्थ शिरोळेंचा विजय जवळपास निश्चित
१.५५: प्रभाग २६
नाना भानगिरे (शिवसेना) विजयी
प्राची आल्हाट विजयी
नंदा लोनकर (राष्ट्रवादी) विजयी
संजय घुले (भाजप) विजयी
१.५०: प्रभाग ११ मध्ये दीपक मानकर, चंदू कदम, अश्विनी जाधव, वैशाली मराठे आघाडीवर
१.४५: प्रभाग ३८ मध्ये २४४ मतांनी भाजपच्या मनीषा राजा कदम विजयी. राष्ट्रवादीच्या मनीषा मोहिते पराभूत.
१.३५: भाजपने ५० हून अधिक जागांवर आघाडी घेतल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संजय काकडे यांनी एकमेकांना पेढा भरवला.
१.२५: वडगावशेरी मतदारसंघात ८ जागांचे निकाल जाहीर. त्यापैकी ७ जागा भाजप आणि एका जागेवर राष्ट्रवादी विजयी.
१.२०: पुणे प्रभाग क्र. २१ मध्ये रिपाइं- भाजपचे नवनाथ कांबळे विजयी
१.१५: प्रभाग क्रमांक ३८ अ मधील माजी महापौर दत्तात्रय धनकवडे विजयी
१.१०: प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजपचे श्रीनाथ भिमाले १८ हजार ३५६ मते घेऊन विजयी
१.०५: पुणेकरांकडून यंदा ‘नोटा’ चे प्रमाण अधिक
१.००: प्रभाग क्रमांक सातमध्ये चारही ठिकाणी भाजप आघाडीवर
१२.५५: प्रभाग क्रमांक २० अ राष्ट्रवादीचे प्रदीप गायकवाड ५०३७ मतांनी विजयी
२० ब- काँग्रेसच्या चांदबी नदाफ १९८५ मतांनी विजयी
२० क- काँग्रेसच्या लता राजगुरू ३३७२ मतांनी विजयी
२० ड- काँग्रेसचे अरविंद शिंदे ५२०८ मतांनी विजयी
१२.५०: प्रभाग क्र. १५ भाजपचे पॅनल विजयी
अ गट (भाजप ) हेमंत रासने
क गट (भाजप) मुक्ता टीळक
ब गच (भाजप) गायत्री खडके
ङ गट (भाजप) राजेश येनपुरे
१२.४०: न्यू इंग्लिश स्कूल येथे निकालाची प्रतिक्षा करत थांबलेले कार्यकर्ते दिसत आहेत.
१२.३५: प्रभाग ३ सोमनाथनगर-विमाननगर- विजयी उमेदवार
अ गटात राहुल भंडारे (भाजप)
ब गटात श्वेता गलांडे (भाजप)
क गटात मुक्ता जगताप (भाजप)
ड कर्णे गुरुजी (भाजप)
१२.२५: प्रभाग क्रमांक सातमध्ये राजश्री काळे, पारधी समाजातील पहिल्या नगरसेविका
१२.२०: रेश्मा भोसले यांना महापौरपदाची इच्छा व्यक्ती केली.
१२.१५: राष्ट्रवादीने तिकीट कापले, पण पुरस्कृत करून भाजपने मला न्याय दिला. मला मिळालेले यश हे कार्यकर्त्यांचे आहे. त्यांच्या जिवावर मी निवडून आले.
– रेश्मा भोसले, प्रभाग क्र. सातच्या विजयी नगरसेविका
१२.१०: प्रभाग २८ ब भाजपचे श्रीनाथ भिमाले सहा हजारांनी आघाडीवर
१२.०५: ३२ ठिकाणी भाजप तर १० ठिकाणी राष्ट्रवादी आघाडीवर
१२.००: प्रभाग क्र. २५ वानवडी
विजयी उमेदवार
अ धनराज घोगरे – भाजप
ब कालिॆदा पुंडे- भाजप
क रत्नप्रभा जगताप- राष्ट्रवादी
ड महापौर प्रशांत जगताप- राष्ट्रवादी
११.५८: पुण्याच्या महापौरांच्या पराभवाची परंपरा प्रशांत जगताप यांनी मोडीत काढली.
११.५३: प्रभाग क्रमांक ७ ड मध्ये रेश्मा भोसलेंना ४ हजार मतांची मोठी आघाडी
११.५०: दुसऱ्या फेरीअखेर महपौर प्रशांत जगताप केवळ ८८ मतांनी पुढे.
प्रशांत जगताप- १७८७ राष्ट्रवादी
प्रसाद होले- १६९९ भाजप
११.४८: ३२ जागांवर भाजप तर राष्ट्रवादी १० जागांवर आघाडीवर
११.४५: प्रभाग १ मध्ये भाजप पहिली फेरी
रेखा टिंगरे : ४३३१
अनिल टिंगरे: ४९७१
विठ्ठल कोथरे: ३०१६
मारुती सांगडे: ३३८७
ऐश्वर्या जाधव : १७८९
किरण जठार: ३०४२
११.४०: प्रभाग २७ कोंढवा खुर्द, मिठानगरमध्ये पहिली फेरीत शिवसेनेच्या स्मिता बाबर २६६०, अमर पवळे १९०२, सीमा चौधरी २०२४ तर मनसेचे साईनाथ बाबर ३२३३ अघाडीवर
११.३६: प्रभाग क्रमांक १० मध्ये सभागृह नेते बंडू केमसे, मनसे गटनेते किशोर शिंदे यांचा पराभव
११.३३: प्रभाग क्रमांक २० मध्ये पहिल्या फेरीत सचिन शिंदे, सुमन गायकवाड, सुविधा त्रिभुवन, निकाळजे चारही उमेदवार पुढे
११.३०: प्रभाग क्र.२७ मध्ये मनसेचे साईनाथ बाबर आघाडीवर
११.२५: पुणे प्रभाग क्र. २८ ड मध्ये भाजपचे प्रवीण चोरबेले २१०० मतांनी आघाडीवर
११.२०: प्रभाग ३०- पहिली फेरी, सर्व राष्ट्रवादी उमेदवार
वैशाली चांदणे – ३३७१
प्रिया गदादे – ६८३०
अर्चना हनमघर – ४५९६
प्रेमराज गदादे – ४३१०
११.१७: पुणे प्रभाग क्रमांक ७ मध्ये भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर. रेश्मा भोसले २५०० मतांनी आघाडीवर
११.१५: प्रभाग १५ दुसरी फेरी
अ गट- हेमंत रासने, भाजप ३२३६, गणेश भोकरे, मनसे १४९४
ब गट- गायत्री खडके, भाजप ३५४६, रुपाली पाटील, मनसे २१००
क गट- मुक्ता टिळक, भाजप ३९१०
ड गट- राजेश येनपुरे, भाजप २८९६, आशिष देवधर, मनसे १०६२
११.१०: प्रभाग क्र १० मध्ये महिला गटात भाजपच्या श्रद्ध प्रभुणे-पाठक पुढे तर मनसेच्या जयश्री मारणे मागे
११.०५: प्रभाग क्रमांक २४ मध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत रुक्साना इनामदार, राष्ट्रवादीचे अनिल अलकुंटे आणि काँग्रेसचे खंडू लोंढे विजयी. पुण्यातील पहिला निकाल
११.०३: प्रभाग क्रमांक २४ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद अलकुंटे १०७१२ मते घेऊन विजयी
११.००: प्रभाग ३८ मध्ये माजी महापौर दत्तात्रय धनकवडे १६००, प्रकाश कदम १४०० आणि भाजपच्या राणी भोसले ४०० मतांनी पुढे
१०.५५: पहिल्या फेरीत भाजप प्रभाग क्रमांक १३मध्ये आघाडीवर
दीपक पोटे ३५३५
माधुरी सहस्त्रबुद्धे ४११६
मंजुश्री खर्डेकर ३८३८
जयंत भावे ३५८९
१०.५०: प्रभाग १५ पहिली फेरी पूर्ण
हेमंत रासणे : ४०८२
गायत्री खडके : ४०७९
मुक्ता टिळक : ४६९७
राजेश येनपुरे : ३७७५
मनसेच्या रुपाली पाटील जवळपास २ हजार मतांनी मागे
१०.४८: भाजप १९ जागांवर आघाडी
१०.४५: औंधमध्ये पहिल्या फेरी अखेर काँग्रेसचे आनंद छाजेड, संगीता गायकवाड, भाजपचे बंडू ढोरे आणि सुनीता वाडेकर आघाडीवर
१०.४०: रेश्मा भोसले यांना ५०० मतांची आघाडी
१०.३८: प्रभाग ३० मध्ये (जनता वसाहत-दत्तवाडी) राष्ट्रवादीच्या वैशाली चांदणे, प्रिया गदादे, अर्चना हनमगर आणि प्रेमराज गदादे आघाडीवर
१०. ३६: प्रभाग क्र. १३ मध्ये भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर
१०.३४: प्रभाग क्र. ७ मध्ये भाजप पुरस्कृत उमेदवार रेश्मा भोसले आघाडीवर, राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या त्या पत्नी आहेत.
१०.३२: पुण्यात भाजप ४, राष्ट्रवादी ४ काँग्रेस एका जागेवर पुढे
१०.३०: प्रभाग एकमध्ये रेखा टिंगरे, अनिल टिंगरे आघाडीवर
१०.२५: प्रभाग १५ मध्ये टपाल मतमोजणीत हेमंत रासने, गायत्री खडके, मुक्ता टिळक आणि राजेश येनपुरे आघाडीवर.
१०.२०: मनसेचे किशोर शिंदे पाहिल्या फेरीत पिछाडीवर
१०.१५: प्रभाग क्रमांक १० बावधन-कोथरूड डेपो येथून किरण दगडे(भाजप) पुढे -सभागृह नेते शंकर केमसे मागे
किरण दगडे पहिल्या फेरीत ३८०० मतांनी पुढे
१०. १०: सणस ग्राऊंड मतमोजणी केंद्रावर अजून पोस्टल मतांची मोजणी सुरु झालेली नाही. प्रभाग क्रमांक २७ कोंढवा खुर्द, मिठानगर, प्रभाग ३७ अप्पर सुपर इंदिरा नगर, प्रभाग क्रमांक ४१ येवलेवाडी, कोंढवा बुद्रुक येथेही हीच स्थिती.
१०.०७: न्यू इंग्लिश स्कूल प्रभाग क्र १५, १७, २९ या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात
१०.०५: पोस्टल मतदान मोजण्यास सुरूवात
१०.००: वानवडी येथील मतमोजणी केंद्राबाहेर भाजपा-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
९.५८: प्रभाग क्रमांत सातच्या मतमोजणीला सुरूवात
९.३०: राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नगरसेविका रेश्मा भोसले यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष
९.२०: भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ यांच्या लढतीकडेही लक्ष
९.१५: निकाल जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारांकडून सोशल मीडियावर निवडून आल्याचे शुभेच्छा स्टिकर पाठवण्यात येत आहेत.
९.१०: भाजपचे गटनेता गणेश बीडकर आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात लक्षवेधी लढत
९.०५: मतदानावेळी ‘नोटा’ हा पर्याय वापरण्याचे प्रमाण वाढले
९.००: बाणेर-बालेवाडी-पाषाण येथे सर्वात कमी मतदानाची नोंद- ४०.९६ टक्के
८.५५: शनिवार पेठ-सदाशिव पेठ येथे सर्वाधिक मतदानाची नोंद- ६२.५१ टक्के
८.५०: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात साडेपाच हजार पोलीस कर्मचारी नियुक्त
८.४५: पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांची मतमोजणी १४ ठिकाणी होणार
८.४०: आचार संहितेच्या काळात ५८ तक्रारी दाखल
८.३५: १०.३० पर्यंत पहिला निकाल हाती येण्याची शक्यता
८.३०: सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला
८.२०: पाचहून अधिक लोकांचा जमाव करण्यास, मिरवणुका काढण्यास, सभा घेण्यास पुणे पोलिसांची मनाई
८.१५: गणेश कला क्रीडा मंच येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त
८.०५: सकाळी १० वाजता मतदान होणार सुरू
८.००: मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज