पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील (पीएमपीएमएल) ठेकेदाराच्या बस संचालन करणाऱ्या व्यवस्थापकांकडून काम दिले जात नसल्याने त्रासाला कंटाळून कंत्राटी बस चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी चालकाने ११२ वर पोलिसांना फोन करत अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. फोन येताच पोलिसांनी घरी धाव घेतली; पण तोपर्यंत चालकाने गळफास घेतला होता. ही घटना खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे शुक्रवारी (दि.२१) रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा