पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिंहगड रस्त्यावर पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक काडतुस जप्त करण्यात आले.केशव अशोक राठोड (वय २४, रा. चरवडवस्ती, वडगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सिंहगड रस्ता परिसरातील क्षेत्रीय कार्यालयाजवळ राठोड थांबला होता. त्याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी अमेय रसाळ आणि देवा चव्हाण यांना मिळाली. पोलिसांनी तेथे सापळा लावला.

पोलिसांना पाहताच राठोड पळाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला पाठलाग करुन पकडले. त्याच्याकडून पिस्तुल आणि एक काडतुस जप्त करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर यांच्या मार्गदर्शाखाली सहायक निरीक्षक सचिन निकम, गणेश मोकाशी, आबा उत्तेकर, संजय शिंदे, अमित बोडरे यांनी ही कारवाई केली.

Talbid police have arrested the fugitive gangsters from Ahmedabad and left for Ahmedabad.
अहमदाबादमधून फरारी सराईत पाच गुंडांना कराडजवळ अटक, तळबीड पोलिसांची कारवाई
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Bavdhan , pistols, cartridges , koyta ,
पिंपरी : बावधनमध्ये तीन पिस्तूल, पाच काडतुसे, सहा कोयते जप्त
Gang involved in gold chain and vehicle theft arrested
सोनसाखळी, वाहनचोरी करणारी टोळी उघडकीस; सराईत अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
fugitive gangster arrested , Lonavala , MPDA ,
‘एमपीडीए’ कारवाई केलेल्या फरार गुंडाला लोणावळ्यातून अटक
Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
Two arrested for illegally carrying pistols
बेकायदा पिस्तूल बाळगणारे दोघे अटकेत
Story img Loader