लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे: कर्नाटकतील एका तोतया लष्करी अधिकाऱ्याला पोलिसांनी पाकडले.आहे. आरोपीने खडकी येथील एका दुकानदारकडून दोन गणवेश आणि साहित्य खरेदी करून त्यांची फसवणूक केली आहे.तसेच लष्कराच्या प्रमुख कार्यालयाचे परिसरात तो अधिकारी असल्याचे भासवत होता. बनावट आधारकार्ड काढून तसेच पॅनकार्ड आणि ओळखपत्रावर भारतीय सैन्य दलाचे गणवेश परिधान केलेल्या फोटोचा वापर करून फसवणूक केल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी प्रशांत भाऊराव पाटील वय-३२ वर्ष सध्या रा. म्हेत्रे निवास दुर्गानगर, सोनवणेवस्ती चिखली पुणे व मूळ रा. मु.पो. कुपटगिरी ता. खानापूर जि.बेळगाव कर्नाटक याला अटक केली आहे.

आणखी वाचा-पुण्यातील ‘हा’ ब्रिटिशकालीन पादचारी पूल पुन्हा खुला

आरोपी प्रशांत भाऊराव पाटील २०१९ पासून भारतीय सैन्य दलामध्ये अधिकारी असल्याचे भासवून खडकी येथील दुकानदार निवृत्त सुभेदार सुरेश मोरे यांचेकडून सैन्य दलाचे सुभेदार पदाचे दोन गणवेश आणि साहित्य घेतले. पैसे नंतर देतो असे सांगून अदयापपर्यंत पैसे न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली.