समाजमाध्यमावर ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची दिली होती धमकी

पुणे: विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार करणाऱ्या पोलीस शिपायाला शहर पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिले. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या पोलीस शिपायाने समाजमाध्यमावर ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी तरुणीला दिली होती.

jalna inter religious marriage news in marathi
साखळदंडाने बांधलेल्या विवाहितेची मुलासह मुक्तता, आंतरधर्मीय विवाह केल्याचा राग
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
is state currently stopped issuance of birth certificates to track down illegal Bangladeshi citizens
अवैध बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरू? ‘या’ आदेशाने चर्चेस बळ
Kuldeep Sengar Bail
Kuldeep Sengar Bail : उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी कुलदीप सेंगरला अंतरिम जामीन, AIIMS मध्ये होणार शस्त्रक्रिया
pune crime news
महिलेची फसवणूक करणारा पोलीस शिपाई निलंबित, विवाहास नकार देऊन पाच लाख, सोन्याच्या दागिन्यांचा अपहार
How every sexual intercourse is rape with promise of marriage
विवाहाच्या वचनाने केलेला प्रत्येक शरीरसंबंध बलात्कार कसा?
Madras High Court judgment Maternity Leave Third Pregnancy
तिसर्‍या बाळंतपणाला मातृत्व रजा मिळेल का?
Karnataka High Court's ruling clarifies that consent for sex does not equate to permission for assault.
“लैंगिक संबंध ठेवण्याची संमती म्हणजे महिलेवर…”, हवालदाराच्या पत्नीचे पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप

हेही वाचा >>> बारामतीत विषारी ताडीमुळे दोघांचा मृत्यू; पोलिसांकडून ताडी विक्री करणाऱ्या गुत्यांवर कारवाई सुरू

अरफाज अरीफ शेख असे निलंबित केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. विवाहाच्या आमिषाने शेखने तरुणीवर बलात्कार केला होता. त्याने समाजमाध्यमावर ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी दिली होती. तरुणीने याबाबत फिर्याद दिल्यानंतर अरफाज शेख याच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेखने केलेले वर्तन पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे तसेच शिस्तीस बाधा आणणारे असल्याचा ठपका ठेवून शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी पोलीस शिपाई अफराज शेख याला पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश दिले.

Story img Loader