पुणे : गुंड शरद मोहोळचा खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार याची पुणे पोलिसांनी मुळशी तालुक्यात धिड काढली. या कारवाईमुळे मुळशी तालुक्यातील गुंडांना जरब बसणार आहे.

खून प्रकरणात मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार, साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले, रामदास मारणे यांच्यासह १५ जणांना अटक करण्यात आली आहे.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : मोठी बातमी : शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकरची ऑडिओक्लिप सापडली, ‘ही’ महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती

मुळशीतील गुंड विठ्ठल शेलार, गणेश मारणे मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विठ्ठल शेलार आणि त्याचा साथीदार रामदास मारणे यांची मुळशी, तासेच हिंजवडी भागातून धिंड काढली.

Story img Loader