‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या बोध वाक्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पेलणाऱ्या पोलिसांनी नागरिकांना वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. राज्यभरात १ जुलै ते ७ जुलै या दरम्यान वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत पिंपरी चिंचवड येथील झोन ३ मधील एकुण नऊ पोलीस स्थानकात झाडे लावण्यात आली. या उपक्रमात पोलीस अधिकाऱ्यांनी देखील सहभाग घेतला. विशेष म्हणजे तब्बल ५०० हून अधिक झाडांची रोपांची लागवड करण्यात लावण्यात आली. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा