चाकण औद्योगिक वसाहतीतील बहुतांश भागात वीजपुरवठा सुरळीत झाला असला, तरी काही भागांत वीजकपातीची स्थिती बुधवारीही कायम होती. या विभागात वीजपुरवठा करणाऱ्या महापारेषण कंपनीचा अतिउच्चदाबाचा ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्यामुळे ४६८ छोट्या-मोठ्या उद्योगांचा वीजपुरवठा मंगळवारी दुपारी खंडित झाला होता. त्यानंतर महावितरणकडून पर्यायी व्यवस्थेतून या भागांत वीजपुरवठा करून चक्राकार पद्धतीने वीजकपात सुरू केली होती. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही या प्रकरणाचा आढावा घेतला असून, चाकण औद्योगिक विभागासाठी चार नवीन वीज उपकेंद्र उभारण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी पुण्यात झालेल्या बैठकीत दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा