राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणारी महिला पहिलवान अंशू मलिकने भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या आरोपामुळे राजकीय आणि क्रिडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. बृजभूषण यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत दोन दिवसांपासून कुस्तीगिरांचे आंदोलन सुरू आहे. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कुस्तीगिरांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बृजभूषण सिंह यांना अध्यक्षपदावरून हटवून कारवाई करावी अशी मागणी केली आहे. याबाबत पुणे उपजिल्हाधिकाऱ्यांना पत्रही देण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा