पुण्यात रस्त्यात थुंकल्याने झालेल्या वादातून एकावर तलवारीने वार केल्याचा प्रकार घडला. यानंतर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी सहा जणांना १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. रफिक उमर शेख (वय ३८), फिरोज गुलाम हुसेन (वय ३३), अफजल उमर शेख (वय ३४), मुद्दसर उर्फ सोनू साबीर खान (वय ३१), मुन्वर उर्फ मोनू साबीर शेख (वय ३१), सद्दाम उमर शेख (वय ३१, सर्व रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा