पुणे : मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याप्रकरणी मसाज सेंटरचालक उमेश मलप्पा तराळ (रा. बालाजीनगर, धनकवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तराळला अटक करण्यात आली आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस हवालदार अजय राणे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा १ ते १२ जानेवारीदरम्यान, काय आहे मार्गदर्शक सूचनांमध्ये?

हेही वाचा – लोणावळा : ताम्हिणी घाटातील कुंडात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; शिवदुर्ग रेस्क्यू पथकाकडून शोधमोहीम

तराळ याने बालाजीनगर परिसरात आयुर्वेद मसाज सेंटर सुरु केले होते. मसाज सेंटरच्या नावाखाली तेथे वेश्याव्यवसाय करण्यात येत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकून तरुणींना ताब्यात घेतले. तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी तराळला अटक करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करत आहेत.