पुणे : राज्यातील रस्त्यावर पडलेले खड्डे निदर्शनास आणून देण्यासाठी नागरिकांनी ऑनलाइन तक्रारी कराव्यात. ही तक्रार संबंधित अभियंत्याकडे जाऊन रस्त्यावरील खड्डे भरणे आदी कामे तातडीने करून पुन्हा संबंधित कामाचे छायाचित्र अपलोड करून तक्रारदार नागरिकांना संदेशाद्वारे कळविण्यात येईल, अशी कल्पना घेऊन मोबाइल ॲप तयार करण्यात आले होते. मात्र, यथावकाश हे ॲप बंद झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची घोषणा हवेतच विरली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in