मार्केट यार्ड भागातील वखार महामंडळ चौकात तरुणाला मारहाण करुन चोरट्यांनी त्याच्याकडील मोबाइल संच हिसकावून नेल्याची घटना घडली.
याबाबत मोहसीन अन्सारी (वय २३, रा. मार्केट यार्ड) याने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पिंपरी: चिखलीत रिक्षांच्या सौंदर्य स्पर्धा

अन्सारी रात्री मार्केट यार्डातील वखार महामंडळ चौकातून निघाला होता. त्या वेळी तिघा चोरट्यांनी अन्सारीला अडवले. त्याला मारहाण करुन मोबाइल संच हिसकावला. अन्सारीला मारहाण करुन पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे तपास करत आहेत.