भारतीय हवाईदलाच्या लोहगाव तळाच्या प्रमुख पदावर एअर कमोडोर शेखर यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोहगाव हवाईदल तळाचे मावळते प्रमुख एअर कमोडोर एच.असुदानी यांनी सोमवारी एका विशेष कार्यक्रमात एअर कमोडोर यादव यांना कारभाराची सूत्रे सोपवली. यानिमित्ताने लोहगाव हवाईदल तळावर एका विशेष संचलनाचे आयोजनही करण्यात आले होते.
पुणे : लोहगाव हवाईदल तळ प्रमुखपदी एअर कमोडोर शेखर यादव
भारतीय हवाईदलाच्या लोहगाव तळाच्या प्रमुख पदावर एअर कमोडोर शेखर यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Written by लोकसत्ता टीम
पुणे
First published on: 22-08-2022 at 19:54 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune air commodore shekhar yadav as chief of lohgaon air force base pune amy