भारतीय हवाईदलाच्या लोहगाव तळाच्या प्रमुख पदावर एअर कमोडोर शेखर यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोहगाव हवाईदल तळाचे मावळते प्रमुख एअर कमोडोर एच.असुदानी यांनी सोमवारी एका विशेष कार्यक्रमात एअर कमोडोर यादव यांना कारभाराची सूत्रे सोपवली. यानिमित्ताने लोहगाव हवाईदल तळावर एका विशेष संचलनाचे आयोजनही करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा