कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभाला अभिवादन करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष जाणार नसल्याचे रविवारी सकाळी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करणार असून समाजात दुफळी निर्माण करण्याचा मनसुबा पूर्ण होऊ देणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- कोरेगाव भीमा येथे लोटला जनसागर; भीम अनुयायांकडून ऐतिहासिक स्तंभाला अभिवादन करण्यासाठी पहाटेपासून गर्दी

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभाला अभिवादन करण्यासाठी पहाटेपासून हजारो भीम अनुयायांनी गर्दी केली आहे. या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आल्यास पालकमंत्री पाटील यांच्यावर पुन्हा शाई फेकू असा इशारा काही जणांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी घरातूनच अभिवादन करण्याचा निर्णय घेतला आहे.