हिंजवडी येथील संगणक अभियंता तरुणीचा आंघोळ करतानाचा व्हिडियो रेकॉर्ड केल्याची घटना नुकतीच घटली. याप्रकरणी तरुणीच्या इमारतीत कामगार असलेल्या भुजंग नारायण मगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले मात्र त्याची जामिनावर सुटका झाली. २४ वर्षीय तरुणी हिंजवडी मधील नामांकित कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा