पुण्यातील शिवकालीन, पेशवेकालीन किंवा त्या नंतरच्या काळातील जागांचा आढावा आपण ‘गोष्ट पुण्याची’ या मालिकेत घेत असतो. महाराष्ट्रात जसे ऐतिहासिक किल्ले, राजवाडे प्रसिद्ध आहे तशाच इतिहासाची साक्ष देणाऱ्या आहेत ‘लेण्या’. आज आपण एका अशा लेणीची माहिती घेणार आहोत ज्या लेणीची निर्मिती इ.स.८ व्या शतकात म्हणजेच राष्ट्रकूट काळात झाली.

पुण्यातील या लेणीचे नाव आहे ‘पाताळेश्वर लेणी’!

Live Updates
Story img Loader