पुण्यातील जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकातील एक मोठे होर्डिंग दुपारी दीडच्या सुमारास कोसळले असून यात चार जणांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले. ही दुर्घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सिग्नलवर गाड्या थांबल्या असताना लोखंडी होर्डिंग कोसळले.

शाहीर अमर शेख चौकात लोखंडी होर्डिंग कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शाहीर अमर शेख चौकात गाड्या सिग्नलवर थांबल्या होत्या. सिग्नलवर मागच्या रांगेत असलेल्या काही दुचाकीस्वारांना होर्डिंग कोसळत असल्याचे लक्षात आले. ते मागे जाताना सीसीटीव्हीत दिसत आहे. मात्र, रिक्षाचालकांना हे लक्षात आले नाही आणि ते लोखंडी होर्डिंगखाली सापडले. दुचाकीवरील दोन तरुणही या घटनेतून थोडक्यात बचावल्याचे दिसते.

36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
पिंपरी : ‘जीबीएस’मुळे युवकाचा मृत्यू
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
notorious gangster gajya marne
कुख्यात गुंड गजा मारणे याच्या चित्रीकरणाचा प्रसार; चार महाविद्यालयीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात
Flocks of devotees gathered at the Maha Kumbh mela in Prayagraj, Uttar Pradesh on January 29
Mahakumbh 2025 Stampede : ३० लोकांचा बळी कसा गेला? DIG म्हणाले, “भाविक ब्रम्ह मुहूर्ताची वाट पाहात होते, तेवढ्यात…”
thane accidental death Social activist Pushpa Agashe CCTV cameras teen hath naka
आगाशे यांच्या अपघाती निधनानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रश्न ऐरणीवर
Pune Mumbai Bangalore bypass road accident news update in marathi
भरधाव मोटार बसवर आदळून महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू
bhandara blast 8 died
भंडारा आयुध निर्माणीत स्फोट; आठ ठार
Hinjewadi two girls dead marathi news
Video : हिंजवडीत सिमेंट मिक्सरच्या अपघातात दोन तरुणींचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद

पाहा या घटनेची थरारक दृश्ये

Story img Loader