Latest News in Pune Today Live : रात्री अपरात्री फटाक्यासारख्या आवाज काढणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बुलेटला बसविण्यात आलेले सायलेन्सर पाेलिसांनी जप्त केले. डांबरीकरणासाठी वापरला जाणारा रोड रोलर सायलेन्सरवर चालवून नष्ट करण्यात आले. पोलिसांनी या कारवाईत ५४२ सायलेन्सर नष्ट केले. तर दुसरीकडे पुणे शहरातील कात्रज भागातील सिंहगड कॉलेज परिसरात कोयत्याने हल्ला करुन दहशत पसरवणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. तर ज्या परिसरात कोयता घेऊन दहशत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याच ठिकाणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींची धिंड काढली. पुणे शहर, पिंपरी चिंचवड परिसरातील अशा घडामोडीची माहिती तसंच मावळ आणि पुणे जिल्ह्यातील इतर भागातील बातम्या या live blog च्या माध्यमातून मिळतील…
Pune Maharashtra News LIVE Today, 16 April 2025
जनऔषधे आता ६० मिनिटांत घरपोच! दवाइंडिया ई-फार्मसीद्वारे पुण्यात सुरुवात; १४ प्रादेशिक भाषांमध्ये सेवा
पिंपरी: बहुळ दरोडा प्रकरणात सहा जणांना अटक
सेवानिवृत्त सुभेदाराचा अल्पवयीन मुलावर अत्याचार; बोपखेल येथील घटना
‘साहित्य संमेलने पुस्तककेंद्री, लेखककेंद्री व्हावीत’; अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन
धावत्या रेल्वे गाडीत तरुणीला जीवनदान
पाण्यासाठी टँकरवर भिस्त; पिंपरी-चिंचवडकरांच्या पाण्यावरील दैनंदिन खर्चात वाढ
बारामतीत ‘शक्ती बॉक्स’चा गुन्हेगारांंवर वचक; भयमुक्त वातावरणासाठी पोलिसांंचा पुढाकार; महिलांंच्या छळाचे गुन्हे रोखण्यात यश
पिंपरी : कर्णकर्कश सायलेन्सरवर ‘रोडरोलर’; चार हजार ८५३ जणांवर गुन्हे, ‘इतका’ दंड वसूल
जिथे हल्ला केला तिथेच पोलिसांनी काढली आरोपीची धिंड; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई
पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स
पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स