Latest News in Pune Today : रात्री अपरात्री फटाक्यासारख्या आवाज काढणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बुलेटला बसविण्यात आलेले सायलेन्सर पोलिसांनी जप्त केले. मिळकतकर भरण्यासाठी नोटिसा बजावूनदेखील मिळकतकर न भरल्यामुळे जप्त केलेल्या १०० मिळकतींचा पुणे महापालिकेकडून लिलाव केला जाणार आहे. या मिळकती मिळकतकर विभागाने गेल्या वर्षी जप्त केल्या आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अशा घडामोडी तसंच मावळ आणि पुणे जिल्ह्याच्या इतर भागातील घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून घेता येईल…
Live Updates
Pune Maharashtra News Today, 17 April 2025
‘रोडरोलर’ने खामोश! पिंपरीत ४,८५३ जणांवर गुन्हे; ४८ लाखांचा दंड
रात्री अपरात्री फटाक्यासारख्या आवाज काढणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
…सविस्तर वाचा
पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! थकबाकीदारांच्या मालमत्तांचा आता लिलाव
मिळकतकर भरण्यासाठी नोटिसा बजावूनदेखील मिळकतकर न भरल्यामुळे जप्त केलेल्या १०० मिळकतींचा पुणे महापालिकेकडून लिलाव केला जाणार आहे.
…वाचा सविस्तर
पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स