Latest News in Pune Today Live पहलगाम येथील मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे या बालपणीच्या मित्रांचा मृत्यू झाला. जगदाळे आणि गनबोटे कुटुंबीय सहलीसाठी काश्मीरला गेले होते. या दोघांचे पार्थिव आणि त्यांच्या कुटुंबीयांना गुरुवारी पुण्यात आणण्यात आले. पुण्यातील ताज्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या…

Live Updates

Pune Maharashtra News LIVE Today, 25 April 2025

14:58 (IST) 25 Apr 2025

पुणे: बांधकाम व्यावसायिकाकडील रोकड चोरी, मोटारचालकाकडे पैसे पडल्याची बतावणी

काकडे यांच्या मोटारीवरील चालक संजय जाधव याने मोटार या परिसरातील उडपी रेस्टोरंटजवळ लावली होती. जाधव मोटारीत बसले होते. ...अधिक वाचा
13:02 (IST) 25 Apr 2025

VIDEO : पाट्या टाकायचे काम करू नका, अजित पवारांची अधिकाऱ्यांना तंबी

पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे स्टेशन येथील विधान भवन येथे पार पडली. ...सविस्तर बातमी
13:02 (IST) 25 Apr 2025

VIDEO : पाट्या टाकायचे काम करू नका, अजित पवारांची अधिकाऱ्यांना तंबी

पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे स्टेशन येथील विधान भवन येथे पार पडली. ...सविस्तर बातमी
12:17 (IST) 25 Apr 2025

विवाहाच्या आमिषाने तरुणीची पाच लाखांत कुंटणखान्यात विक्री, कुंटणखाना चालकासह पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा

आरोपींच्या ओळखीतील एका पोलीस कर्मचाऱ्याने तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार केले. गेले चार महिने हा प्रकार सुरू होता. ...सविस्तर बातमी
10:48 (IST) 25 Apr 2025

पुणे : कुस्तीच्या आखाड्यात किरकोळ वादातून हाणामारी, मारहाण करणाऱ्या सातजणांविरुद्ध गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुर्के गावातील यात्रेत मंगळवारी सायंकाळी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ...सविस्तर वाचा
10:27 (IST) 25 Apr 2025

महानंदच्या प्रकल्पामुळे आरोग्यास धोका! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईचे पाऊल

दौंड तालुक्यातील वरवंड येथील महानंदच्या दूध भुकटी प्रकल्पामुळे वायू आणि जलप्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ...अधिक वाचा
10:08 (IST) 25 Apr 2025

कौस्तुभ यांच्या काकांनी पहलगाम सोडल्यानंतर हल्ला

काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले कौस्तुभ गनबोटे यांचे काका प्रभाकर हेदेखील कुटुंबीयांसमवेत काश्मीर सहलीसाठी गेले होते. प्रभाकर यांनी मंगळवारी दुपारी पहलगाम सोडल्यानंतर दहशतवादी हल्ला झाला.

सविस्तर वाचा...

10:07 (IST) 25 Apr 2025

आयटीनगरीत क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणारे पाच जण अटकेत

क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन माध्यमातून सट्टा लावणाऱ्या पाच जणांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने अटक केली.

सविस्तर वाचा...

Pune News Live Today in Marathi

पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स