पुणे: पुणे पोलिसांनी शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या १९ बांगलादेशी नागरिकांना पकडले. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली. शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली.

बांगलादेशी नागरिकांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. संबंधित बांगलादेशी नागरिक केव्हापासून पुण्यात रहात आहेत. त्यांना राहण्यासाठी घर कोणी उपलब्ध करून दिले, याबाबतची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.

Nana Patole criticizes government and law and order in state after attacked on saif ali khan in his house
सैफवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा; नाना पटोले यांची टीका
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Nagpur Bharosa Cell , Nagpur , Bharosa Cell,
नागपूर : विस्कटलेल्या १६ हजार ८४३ कुटुंबियांना पोलिसांचा ‘भरोसा’
Big Action on Illegal Bangladeshis Intruders in mumbai
मुंबईत बांगलादेशींचा सुळसुळाट? दहा दिवसांत ८१ अटकेत… इतके बांगलादेशी येतात कसे? त्यांना कागदपत्रे मिळतात कशी?
karjat jamkhed latest news in marathi
कर्जत : जामखेड जवळ बोलेरो जीप विहिरीत पडून चार ठार
pune police burglar arrested marathi news
‘डिलिव्हरी बॉय’च्या वेशात घरफोडी, करणाऱ्या चोरट्यासह साथीदार गजाआड, ८० लाखांच्या ऐवजासह पिस्तूल, काडतुसे जप्त
Ulhasnagar Bangladesh loksatta news
डोंबिवलीत कोळेगावातून बांगलादेशी महिलांना अटक
Dombivli citizen theft caught loksatta
डोंबिवलीत चोरी करत असताना चोरट्याला नागरिकांनी पकडले
Story img Loader