पुणे : शाळकरी मुलीला आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. नरेश अण्णा धनगर (रा. ताडीवाला रस्ता) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलीशी आरोपी धनगरने मैत्री करुन तिला जाळ्यात ओढले. मुलीला विवाहाचे आमिष दाखवून त्याने तिला मित्राच्या खोलीवर नेले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला.

हेही वाचा : तंत्रज्ञानाची कमाल! पुणेरी मेट्रोने ब्रेक दाबताच मिळणार वीज

Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस यांचा आरोप; “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी बिक्कडने पळवले, वाल्मिक कराड आणि…”
Badlapur Woman raped
बदलापूरमध्ये महिलेवर बलात्कार
youth abused minor pune, gymnasium, Pune,
पुणे : व्यायामशाळेत अल्पवयीनावर अत्याचार करणाऱ्या तरुणाला २० वर्ष सक्तमजुरी
Rape in surat
शेअरचॅटवरील मित्राला मुंबईत भेटायला आली अन् नराधमानं गाठलं, पाच तासांत तीनवेळा बलात्कार; न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा
Minor girl raped for two consecutive days case registered against company owner
अल्पवयीन मुलीवर सलग दोन दिवस बलात्कार, कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल
Rajgurunagar rape and murder case crime news
‘राजगुरुनगर’ अत्याचार प्रकरणात आरोपीला न्यायालयीन कोठडी

या प्रकाराची वाच्यता केल्यास मुलीला जीवे मारण्याची धमकी धनगरने दिली होती. त्याच्या त्रासामुळे मुलीने या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. गुन्हा येरवडा परिसरात घडल्याने पोलिसांनी संबंधित गुन्हा येरवडा पोलिसांकडे तपासासाठी सोपविला असून, पोलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे तपास करत आहेत.

Story img Loader