पूर्वीच्या काळात थंडीपासून संरक्षण करण्यासाठी घोंगड्या, गोधड्या, पासोड्या अशी वस्त्रे वापरली जायची. पुण्यातील एका विठ्ठलाला पासोड्या विठोबा हे नाव पडलं. आता अंगावर पांघरायच्या पासोडीचा या विठोबाशी काय संबंध? या विठोबाला हे नाव कसं पडलं?या प्रश्नांची उत्तरं घेऊयात आजच्या भागात.
हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा…