पुण्यातल्या अलका टॉकीज चौकातून जो पूल आपल्याला खंडूजी बाबा चौकाकडे घेऊन जातो तो पूल म्हणजे छत्रपती संभाजी पूल. खरंतर हे नाव या पुलाचं नवं नाव आहे, पण हा पूल आजही त्याच्या ‘लकडी पूल’ या जुन्या नावाने ओळखला जातो. गोष्ट पुण्याचीच्या आजच्या भागामध्ये आपण या लकडी पुलाचा इतिहास आणि त्याच्या नावामागची गोष्ट जाणून घेणार आहोत.
हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.