पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे ते लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवारी (ता.७) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  त्यामुळे पुणे – लोणावळादरम्यान अनेक गाड्या रद्द राहतील.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या :

उपनगरीय गाड्या :

central railway Due to technical work at Pachora some trains are canceled and others timings changed
रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या… तांत्रिक कामांमुळे रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द, काही गाड्या विलंबाने…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Mumbai mega block
मुंबई : रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
traffic diversion Pune city Shri Ganesh Jayanti Chhatrapati Shivaji Road
पुणे : श्री गणेश जयंतीनिमित्त मध्यभागातील वाहतूकीत उद्या बदल, छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद
Municipality to auction abandoned vehicles in Dahisar
दहिसरमधील बेवारस वाहनांचा पालिका लिलाव करणार
fire, car showroom, Santacruz, Mumbai,
मुंबई : सांताक्रुझमधील गाड्यांच्या शोरूमला भीषण आग
pcmc launches vision 50 strategy to shape pimpri chinchwads future by 2032
पिंपरी महापालिकेचे ‘व्हीजन @५०’ ; भविष्यातील समस्या आणि उपाययोजनांवर सहा आठवडे गटचर्चा
Pune Municipal Corporation, Mobile Tower ,
साडेतीन हजार कोटींची थकबाकी वसुलीसाठी पुणे महापालिकेने घेतला हा निर्णय !

१) पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ९.५७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

२) पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ११.१७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक रद्द राहील.

३) पुण्याहून लोणावळ्यासाठी दुपारी ३ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

४) शिवाजीनगरहून तळेगावसाठी दुपारी ३.४७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

५) पुण्याहून लोणावळ्यासाठी दुपारी ४.२५ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

६) शिवाजीनगरवरून लोणावळ्यासाठी सायंकाळी ५.२० वाजता सुटणारी रद्द राहील.

७) लोणावळ्याहून शिवाजीनगरला सकाळी १०.०५ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

८) लोणावळ्याहून पुण्यासाठी दुपारी २.५० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

९) तळेगावहून पुण्यासाठी दुपारी ४.४० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

१०) लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी ५.३० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

११) लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी ६.०८ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

१२) लोणावळ्याहून पुण्यासाठी सायंकाळी ७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

हेही वाचा : रेल्वेच्या दाराजवळची खिडकी इतर खिडक्यांपेक्षा वेगळी का असते माहितीये? ‘हे’ आहे यामागील खरं कारण…

याचबरोबर एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस ३.३० तास विलंबाने धावणार आहे. हा मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी सहकार्य करावे, असे रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Story img Loader