पुणे : पुण्यात आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली संततधार कायम आहे. त्यामुळे सकाळी शाळेत निघालेले विद्यार्थी आणि पालकांची तारांबळ उडाली. मागील काही दिवसांपासून पुण्यात दुपारनंतर पाऊस पडत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : देशासमोर हिंदुत्वाचे मोठे आव्हान ; डाॅ. बाबा आढाव यांचे मत

मात्र, आज सकाळीच पावसाला सुरुवात झाली. सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेली रिपरिप कायम आहे. त्या मुळे सकाळी शाळेला जाणाऱ्या मुलांची आणि त्यांना सोडायला गेलेल्या पालकांची तारांबळ उडाली.सकाळी टेकडी आणि उद्यानामध्ये व्यायामासाठी जाणाऱ्या लोकांनाही या पावसामुळे रेनकोट घालूनच बाहेर पडावे लागले.