पुण्यातील दौंड येथे राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार आणि तिचा गर्भपात केल्याप्रकरणी शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रघुनाथ बबन कुचिक असे आरोपीचे पूर्ण नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रघुनाथ कुचिक आणि पीडित तरुणी यांची ओळख ६ नोव्हेंबर २०२० पासून ते १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत होती. त्या काळात सुरुवातीला ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. त्या तरुणीला आरोपी रघुनाथ कुचिक याने लग्नाचे आमिष दाखवून, शिवाजीनगर आणि अनेक ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केले.

madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Two people died in accident on Peth road nashik
नाशिक : पेठ रस्त्यावरील अपघातात दोन जणांचा मृत्यू
6 arrested for 40 lakh medical college admission scam
वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक; हडपसर पोलिसांकडून सहा जणांविरुद्ध गुन्हा
shreya talpade and aloknath fir
अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्यावर गुन्हा दाखल, फसवणुकीच्या प्रकरणात आले नाव; काय आहे प्रकरण?
Man sets himself on fire
पत्नीनं घटस्फोटाचा अर्ज मागे घेण्यास दिला नकार, पतीनं उचललं धक्कादायक पाऊल
Greeshma Poisoning Case Verdict
Greeshma Poisoning Case Verdict: विष देऊन बॉयफ्रेंडला मारलं; न्यायालयानं गर्लफ्रेंडला सुनावली मृत्यूदंडाची शिक्षा, मन सुन्न करणारी क्राइम स्टोरी
bengaluru techie suicide
खासगी फोटोवरुन काका करायचा छळ; २४ वर्षीय तरुणीनं स्वतःला पेटवून घेतलं

त्या दरम्यान ती तरुणी गरोदर राहिली. याबाबत आरोपीला माहिती मिळताच, पीडित तरुणीचा गर्भपात केला आणि याबद्दल तू कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकेन अशी धमकी दिली. हा घडलेला प्रकार पीडित तरुणीने पोलिसांना सांगताच आरोपी रघुनाथ बबन कुचिक याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले.

Story img Loader