पुणे : माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खंदारे यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये मतभेदाची दरी

हेही वाचा – सोलापुरातील वादग्रस्त नेता भाजपच्या गळाला

खंदारे हे भाजप-सेनेच्या युती सरकारमध्ये माजी सामाजिक न्याय आणि क्रीडा मंत्री होते. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात अत्याचार केल्याची तक्रार एका महिलेने दिली आहे. त्यानुसार बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खंदारे यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.