भरावामुळे १ हजार ५४४ एकर जमीन नव्याने निर्माण होणार
अविनाश कवठेकर
पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील नदीपात्रात भर आणि नदीकाठाने भराव घालण्यात येणार असल्यामुळे १ हजार ५४४ एकर जमीन नव्याने निर्माण होणार आहे. या जमिनीवर अनेकविध प्रकारची बांधकामे केली जाणार असून विविध सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. त्यामुळे दोन हजार कोटी रुपयांचा ही योजना नदीकाठ सुधारण्यासाठी नसून ती प्रत्यक्षात स्थावर जमिनी विकास योजना ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही निवडक बडय़ा लोकांचे आर्थिक हित यामध्ये जोपसले जाईल, या शिवाय नदीकाठच्या १८० एकर सरकारी जागांवरही सुविधांच्या नावाखाली बांधकामे होणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in